छात्रभारती च्या शहर जिल्हाध्यक्ष पदी माझी निवड...

2:31 AM

नमस्कार,
आज अहमदनगर येथे छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये माझी छात्रभारती चा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मला हा पदभार दिल्याबद्दल छात्रभारती च्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, आणि सदस्यांचे मनापासून आभार...
छात्रभारती चे सागर आव्हाड हे पुण्यात शिक्षणासाठी गेल्याने त्याजागी माझी निवड झाली आहे..
पुनःश्य एकदा सर्वांचे आभार ...
तुमची सर्वांची अशीच साथ मिळण्याची अपेक्षा ....
केदार भोपे....


दैनिक प्रभात बातमी 

दैनिक लोकमत बातमी 

You Might Also Like

0 comments

Like us on Facebook