चित्रकला प्रदर्शन

3:31 AM


चांदा तालुका नेवासा येथील अष्टविनायक मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चित्रकला प्रदर्शनाची पाहणी करताना सोनई पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, समवेत पत्रकार अरुण सोनकर, पत्रकार नीलकंठ चौरे, पत्रकार देविदास चौरे, प्रदर्शनाचे समन्व्ययक देविदास पासलकर, छात्रभारती चे केदार भोपे आदींसह उपस्थित नागरिक …You Might Also Like

0 comments

Like us on Facebook