I LOVE TO DESIGN

I AM

image
Hello,

I'm Kedar Bhope

Kedar Bhope started his media career in 2013 as a freelance reporter. He later joined Prabhat, a Marathi Daily, in Ahmednagar. In 2015, he joined as Sub-editor at Pudhari, a leading Marathi Daily in Ahmednagar.

Kedar Bhope is also Owner of Mitra Publicity. Mitra Publicity offer it's customer Web Designing Services from last 8 years.


Education
University of Pune

Bachelor of Business Administration

Tilak Maharashtra University

Master of Journalism

Tilak Maharashtra University

Bachelor of Journalism


Experience
Owner

Mitra Publicity

Past City Reporter

Daily Prabhat

Sub-editor

Daily Pudhari


My Skills
Web/ Blog Design
Journalism
Branding
Marketing

4+

Awards Won

120+

Happy Customers

340+

Projects Done

5768

Photos Made

WHAT CAN I DO

Web Design

We offer a wide variety of website design services.

Responsive Design

We have the capability of featuring websites over desktop, smartphones and tables alike with responsive web design services

Graphic Design

Pictures speak louder than words and thus, we create graphics that define businesses’ services in the best possible way.

News

Kedar, only provide news related services for Daily Pudhari.

Video Broadcasting

We Provide Video Broadcasting services from our Youtube Channel.

Unlimited Support

Ensuring your business runs smoothly and risk free all year round. Takes care of your IT Support needs 24/7, Easy Communication, and Fast Turnaround.

SOME OF WORK

अन तिने तिला झोडपले…

आज काल एक फॅशन आली आहे… कुठलाही एक सामाजिक, राजकीय विषय घ्यायचा… त्यावर जनजागृती म्हणून ग्रुपने एकत्र येत रस्त्यात कुठेही उभे राहून डान्स करायचा… त्यासाठी ना कुठली परवानगी… ना कुणाची फिकर… रस्त्यावर फ्लॅश मॉब केल्याने होणारी ट्राफिक जाम मोठ्या शहरात तर नित्याचीच झाली आहे… सामाजिक जनजागृतीच्या नावाखाली सुरु असलेल्या या प्रकाराने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो… गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकाराने होणाऱ्या ट्राफिक जाममुळे होणाऱ्या त्रासाला शहरी जनता आता वैतागू लागली आहे… त्यांच्या या असंतोषाचा भडका एके दिवशी होणे अपेक्षितच होते…
असाच एक प्रकार नुकताच घडला…केरळ राज्यातील पय्यनूर शहरात एक फ्लॅश मॉब सुरु होता… रस्त्यावरून जाणारी वाहने अडवून डान्स करत जनजागृती (?) सुरु होती…बराच वेळ झाला तरी डान्स सुरूच… भर चौकातच डान्स सुरु असल्याने चारही बाजूची ट्राफिक जाम झालेली… अशातच एक महिला या प्रकाराला वैतागलेली… तिच्या गाडीतून खाली उतरली… गेली ती थेट डान्स सुरु असलेल्या ठिकाणी… २५-३० जणांच्या ग्रुपमधील एका तरुणीकडे तिने धाव घेतली… ट्राफिक जाम ला वैतागलेल्या त्या महिलेने डान्स करणाऱ्या त्या तरुणीला धरले… आणि झोडपायला सुरुवात केली… त्यानंतर हा डान्स थांबला…


शेवटी प्रश्न उरतो तो खरच असे प्रकार रस्त्यावर करणे गरजेचे आहे का?… फक्त लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर ट्राफिक जाम करणे कितपत योग्य आहे… कि फक्त प्रसिद्धीसाठीच असे प्रकार केले जातात… मोठ्या शहरात तर अनेकदा अशा फ्लॅश मॉबमुळे झालेल्या ट्राफिक जाम मध्ये रुग्णवाहिका अडकून अनेकांचे प्राण गेल्याच्याही घटना घडल्यात… त्यामुळे प्रत्येकाने अशा प्रकारावर विचार करणे आवश्यक आहे… काही वर्षापूर्वी मोठ्या शहरात होणारे हे प्रकार आता लहान शहरातही फोफावत आहे… यावर वेळीच अंकुश लावणे गरजेचे झाले आहे…
-- ©
‪#‎Flash_Mob‬ ‪#‎Drawbacks‬

चारा छावण्यांसाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा?

चारा छावण्यांसाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा?

क्रिकेटमधील विजय आणि देशातील असंतोष

न भूतों न भविष्यती... असा जल्लोष आज देशात चाललायं...
भारताने याआधीही पाकिस्तानला क्रिकेटमध्ये धूळ चारलेली आहे... पण आजचा विजय, अन् त्यानंतरचा देशभरातील जल्लोष हा काही खास आहे...
आधी जेएनयु प्रकरण अन् त्यानंतरचं ओवेसी च भारत माता की जय ला केलेला विरोध... याविरुद्ध देशातील जनतेत खदखदत असलेला असंतोष आजच्या जल्लोषातून बाहेर पडतोय... जेएनयु त देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या हे खर.. कुणी दिल्या? का दिल्या? हे तपासात समजेलच...

त्या ओवेसीने घटनेत उल्लेख नाही म्हणत भारत माता की जय म्हणायला नकार दिला, हेही खरच...
या दोन्ही घटनातील साम्य म्हणाल तर दोन्ही घटना या राजकारणासाठीच घडल्या किंवा घडवल्या गेल्या...
भारतीय जनता, जी एरवी राजकारणात पडत नाही... अन् पडलीच तर मतपेटीतून आपला विरोध, पाठिंबा दाखवते... ती जनता मात्र जेएनयु असो वा ओवेसी दोन्ही प्रकरणात शांत दिसुन येत होती मात्र जनतेच्या मनात अंतर्गत खदखद होती, असंतोष होता... आपल्याच देशात राहुन पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषना जनतेने सहन केल्या... मात्र आजच्या सामन्यानंतर जनतेने दिलेल्या उस्फुर्त घोषना या त्यांच्याविरोधात होत्या ज्यांनी राजकारणासाठी देशाच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उभे केले, ज्यांनी राजकारणासाठी देशाचा जयजयकार करायला नकार देत तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला... जनतेचा असंतोष हा बर झालं, सामन्यातील विजयातून बाहेर पडतोय... हाच असंतोष हिंसक मार्गाने बाहेर पडल्यास त्या राजकारण्यांचे मुडदे पाडायलाही सक्षम आहे हे कुणी विसरता कामा नये...
असो, टीम इंडिया ला विजयाच्या शुभेच्छा ...
जय हिंद ...

गरज असेल तिथे चारा छावण्या! & विखे- थोरातांनी केली टंचाई बैठक हायजैक

गरज असेल तिथे चारा छावण्या!
&
विखे- थोरातांनी केली टंचाई बैठक हायजैक

रेशनला आधार जोडणीत नगरचा नंबर १


नियोजन समितीवर भाजपचा वरचष्मा!


रेशन दुकानदारांना सरकारी सेवेत घ्या!

/Give-Government-Jobs-to-Ration-Store-Owners-Demand-Maharashtra

मतदार यादीचे होणार शुद्धीकरण!


शेवगाव जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर

Zp-Election-Shevgaon-Declare

दुसर्या टप्प्यातील खरीपाचे ३७ कोटींचे आले अनुदान

Second-Stage-Compensation-For-Farmers-37-Crore-Ahmednagar-District
Second-Stage-Compensation-For-Farmers-37-Crore-Ahmednagar-District

जिल्ह्यातील रब्बीच्या ४०८ गावात दुष्काळ जाहीर…


रोहयोसाठीच्या मजुरांच्या क्षमतेत १७ लाखांची वाढ


जिल्ह्यात गॅस स्टॅमपिंग मोहिमेला सुरूवात


Start Work With Me

Contact Us
Kedar Bhope
+91 8055373718
Ahmednagar, Maharashtra, India

Pages

Like us on Facebook