जिल्हा परिषद ठेकेदारांसाठीच...
जिल्हा परिषद फक्त ठेकेदारांसाठीच..
जिल्हा परिषदेत सर्वसामान्य सदस्य, नागरिकांचे कुठलेही काम होत नाही. ठेकेदारांची कामे मात्र बिनबोभाट होतात. सुट्टीच्या दिवशीही ठेकेदारांची कामे सुरु असतात. सर्वसामान्यांचा कागद मात्र जागेवरून हलत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद ही ठेकेदारांसाठी चालविलेली संस्था असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख यांनी भर सर्वसाधारण सभेत केल्याने, जिल्हा परिषदेत चाललेल्या सुंदोपसुंदीचा नमुनाच सर्वांना पाहावयास मिळाला.
My news Daily Pudhari...15-06-2018
#Ahmednagar #nagarzp

0 comments