माझे ब्लॉग्स

_________________________________________________

अहमदनगरी / Ahmednagar 
अहमदनगर जिल्ह्याविषयी इत्यंभूत माहिती असलेला ब्लॉग मी तयार केलेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र माहिती यात दिलेली आहे.


__________________________________________________


अहमदनगर मधील संजीवनी खोजे प्रतिष्ठान चा हा ब्लॉग आहे. 
येथील प्रसिद्ध कवयित्री संजीवनी खोजे यांच्या कविता या ब्लॉग वर आपणास पाहायला मिळतील 
अहमदनगर जिल्ह्यातील साहित्याला अर्पण केलेला हा पहिलाच ब्लॉग आहे.

__________________________________________________

सागर वाव्हळ 
सागर वाव्हळ 
अहमदनगर येथील प्रसिद्ध कवी सागर वाव्हळ यांच्या कवितांचा खजिना असलेला हा ब्लोग आहे.
त्यांच्या वाचनीय कविता या ब्लॉग वर आपणास वाचावयास मिळतील.
_________________________________________________________________________________

श्री दत्त साधकाश्रम चांदा 
श्री दत्त साधकाश्रम चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या दत्त देवस्थान विषयी माहिती सांगणारा हा ब्लॉग आहे.
_________________________________________________________________________________
ऋग्वेद भवन 
श्री समर्थ मंडळ ट्रस्ट अहमदनगर यांच्या संस्थेविषयी माहिती देणारा हा ब्लॉग आहे.

__________________________________________________________________________________


पर्यटन @ अहमदनगर
या पर्यटन @ अहमदनगर ब्लॉग वर मी अहमदनगर जिल्ह्यातील विविध
पर्यंटन स्थळांची माहिती दिली आहे . 
उदा- श्री क्षेत्र शिर्डी, श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, श्री क्षेत्र दत्तधाम चांदा, 
अहमदनगर शहराच्या इतिहासाची साक्ष असणारा नगरचा भुईकोट किल्ला,
व चांदबीबी महाल, तसेच राजा हरिश्चंद्राचा हरिश्चंद्रगड किल्ला ई.माहिती आहे.
__________________________________________________

या ब्लॉग वर सर्व सरकारी जॉब्स बद्दल माहिती असते .
हि माहिती मी रोजच अपडेट करतो .
सर्व प्रकारचे अहमदनगर शहरातील जॉब्स विषयक सर्व माहिती 
या ब्लॉग वर आहे .
__________________________________________________

या ब्लॉग वर मी वाचकांना खळखळून हसवण्यासाठी रोज नवनवीन जोक्स मी टाकतो.
या ब्लॉग वर संता- बंता जोक्स पासून रजनीकांत - मकरंद ते सर्व प्रकारचे जोक्स आहेत.
या ब्लॉग वर वाचक वाचून वाचून थकतील पण जोक्स संपणार नाहीत. 
अशा प्रकारची व्यवस्था केली आहे .
____________________________________

महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार 
श्री प्रमोदजी कांबळे यांचा ब्लॉग करण्याचे भाग्य मला लाभले आहे.
त्यांच्या या ब्लॉग वरून त्यांनी शब्दचित्र च्या माध्यमातून 
आपल्या ज्ञानाचे भांडार लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा 
प्रयत्न केला आहे.
__________________________________________________


या ब्लॉग वर अहमदनगर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक,
चार्टर्ड इंजिनिअर श्री अविनाश डी. कुलकर्णी 
यांची सर्व माहिती मी टाकली आहे .


Start Work With Me

Contact Us
Kedar Bhope
+91 8055373718
Ahmednagar, Maharashtra, India

Pages

Like us on Facebook