निकाल ३ दिवसात लागणार

by - 5:18 AM

विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या निकालासंदर्भात आत्ताच पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक रिंधे सर यांच्याशी चर्चा झाली असून ज्या विद्या शाखांचे निकाल रखडलेले आहेत त्यांचे निकाल येत्या ३ दिवसात लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


You May Also Like

0 comments