शिष्यवृत्ती संदर्भात विरोधी नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले

by - 2:27 AM

छात्रभारती तर्फे शिष्यवृत्ती बाबत विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांच्याशी शिष्यवृत्ती संदर्भात चर्चा करताना छात्रभारती चे केदार भोपे, भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, आदींसह कार्यकर्ते
याबाबत विधान परिषदेत आवाज उठविण्याचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले

You May Also Like

0 comments