पाच लाखांच्या विम्यासाठी गावोवावी ग्रामसभा

by - 10:34 PM

आयुष्यमान भारत स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंतचे सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार मोफत मिळणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी सरकारने सुरु केली असून, त्याअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या याद्या व त्यातील लाभार्थ्यांच्या निश्चितीसाठी गावोगावी 30 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे.
#aayushyaman_bharat
#Ahmednagar

You May Also Like

0 comments