झेडपीच्या शाळांसाठी 10 कोटी मंजूर...

by - 8:23 PM

झेडपीच्या शाळांसाठी 10 कोटी मंजूर...
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या बांधकामासाठी राज्य सरकारने शिर्डीच्या साईबाबा संस्थानमधून 10 कोटींचा पहिला हफ्ता देण्यास मंजुरी दिल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुपडे पालटणार आहे...
My news Daily Pudhari...27-06-2018
#Ahmednagar #Nagarzp

You May Also Like

0 comments