निवेदन
by
Kedar Bhope
- 3:36 AM
पेमराज सारडा कॉलेज चा लाचखोर, खंडणीबहाद्दर प्राध्यापक राजेंद्र कुंभार याची पुणे विद्यापीठाच्या विशेष चौकशी समिती मार्फत चौकशी करावी या मागणीचे निवेदन पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राचे संचालक डॉ रिन्धे सर यांना देताना मी आणि छात्रभारती चे कार्यकर्ते …
चित्रकला प्रदर्शन
by
Kedar Bhope
- 3:31 AM
चांदा तालुका नेवासा येथील अष्टविनायक मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चित्रकला प्रदर्शनाची पाहणी करताना सोनई पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, समवेत पत्रकार अरुण सोनकर, पत्रकार नीलकंठ चौरे, पत्रकार देविदास चौरे, प्रदर्शनाचे समन्व्ययक देविदास पासलकर, छात्रभारती चे केदार भोपे आदींसह उपस्थित नागरिक …
ग्रेट भेट
by
Kedar Bhope
- 3:53 AM
अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.ना.श्री. विठ्ठलराव लंघे पाटील, उपाध्यक्षा मा.सौ.मोनिकाताई राजळे, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप आणि सुनील गडाख, प्रेस क्लब चे प्रभारी अध्यक्ष मन्सूर भाई शेख, पत्रकार दौलतराव झावरे, निशांत दातीर, प्रभंजन कनिंगध्वज यांच्यासमवेत मी केदार भोपे.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.ना.श्री. विठ्ठलराव लंघे पाटील, उपाध्यक्षा मा.सौ.मोनिकाताई राजळे यांच्यासमवेत मी केदार भोपे.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.ना.श्री. विठ्ठलराव लंघे पाटील, उपाध्यक्षा मा.सौ.मोनिकाताई राजळे यांच्यासमवेत मी केदार भोपे.