पेमराज सारडा महाविद्यालयाचे लाचखोर प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा

पेमराज सारडा महाविद्यालयाचे   लाचखोर  प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा - या मागणीचे निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य सहदेव मेढे यांना देतांना छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे आदींसह मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले छात्रभारती चे कार्यकर्ते . मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहेSHARE ON:

Kedar Bhope, a Press Reporter.

    Blogger Comment

0 comments:

Post a Comment