पेमराज सारडा महाविद्यालयाचे लाचखोर प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा

by - 3:31 AM

पेमराज सारडा महाविद्यालयाचे   लाचखोर  प्रा राजेंद्र कुंभार यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा - या मागणीचे निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य सहदेव मेढे यांना देतांना छात्रभारती चे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे, उप शहराध्यक्ष गजानन भांडवलकर, संघटक भरत वाकळे आदींसह मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले छात्रभारती चे कार्यकर्ते . मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे



You May Also Like

0 comments