निळवंडेसह गोदावरीचा निधी पळविला...!

by - 8:12 PM

निळवंडेसह गोदावरीचा निधी पळविला...!
नाशिक जिल्ह्यातल्या भाम धरण प्रकल्पासाठी निळवंडे 2, ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प व अन्य लहान-मोठ्या प्रकल्पांचा 48 कोटींचा निधी वळती करण्याचा प्रस्ताव लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अ. ह. अहिरराव यांनी दिला आहे. यावरून पुन्हा नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
My Special News Daily Pudhari... 26-05-2018
#Ahmednagar #Nashik #Nilwande_Dam #Marathwada #Godavari

You May Also Like

0 comments