निळवंडेसह गोदावरीचा निधी पळविला...!
नाशिक जिल्ह्यातल्या à¤ाम धरण प्रकल्पासाठी निळवंडे 2, ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प व अन्य लहान-मोठ्या प्रकल्पांचा 48 कोटींचा निधी वळती करण्याचा प्रस्ताव लाà¤à¤•्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अà¤ियंता अ. ह. अहिरराव यांनी दिला आहे. यावरून पुन्हा नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
My Special News Daily Pudhari... 26-05-2018
#Ahmednagar #Nashik #Nilwande_Dam #Marathwada #Godavari