­
नेते असलेले 'गुरुजी भिडले'! - Kedar Bhope

नेते असलेले 'गुरुजी भिडले'!

by - 7:07 PM

नेते असलेले 'गुरुजी भिडले'!
जिल्ह्यात प्राथमिक शाळेत शिकविणार्‍या गुरुजींचे प्रताप काही केल्या कमी होण्याचे नाव घेईनात. मागील महिन्यात झालेल्या गोळीबार, छडी प्रकरणानंतर आता पुन्हा गुरुजींचे नेते असलेले गुरुजीच एकमेकांविरोधात भिडल्याचा प्रकार घडला. चार्ज देण्यावरून सुरु झालेल्या वादात सुरु असलेली चर्चा ‘मु्द्यांवरून थेट गुद्यांवर’ आल्याने काल (दि. 29) चांगलाच गोंधळ उडाला होता.
My news Daily Pudhari... 30-05-2018
#Ahmednagar

You May Also Like

0 comments