जिल्हा परिषदेचे मुख्यालयचं असुरक्षित

by - 7:26 PM

जिल्हा परिषदेचे मुख्यालयचं असुरक्षित...
मिनी मंत्रालय म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची सुरक्षा आता रामभरोसे झाली आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतांना एका अधिकाऱ्याच्या टेबलवरून मोबाईलची चोरी झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्यालय चोरट्यांच्या रडारवर आले असून, सर्वसामान्य जनतेचे सोडाच पण अधिकारी, कर्मचारीही असुरक्षित झाले आहेत.
My news Daily Pudhari... 02-06-2018
#Ahmednagar #nagarzp

You May Also Like

0 comments