Educational Blog : पुणे विद्यापीठाच्या विरोधात निषेध सभा
पुणे विद्यापीठाच्या विरोधात निषेध सभा 
 पुणे विद्यापीठाच्या फोटोकॉपी च्या निर्णयाच्या विरोधात आज छात्रभारती 
विद्यार्थी संघटना आणि युगंधर युवा प्रतिष्ठान तर्फे आंदोलन अधिक तीव्र 
करण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात आज दोन्ही संघटनांतर्फे नगर शहरातील 
सर्व महाविद्यालयांमध्ये पुणे विद्यापीठाच्या विरोधात निषेध सभा घेण्यात 
आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठींबा दर्शविला. सोमवारी
 होणार्या ठिय्या आंदोलनास मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. 
सोमवार पासून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे 

 
0 comments